Subscribe us on Youtube

माझ एक काव्य – वीर बाजीप्रभू देशपांडे

माझ एक काव्य – वीर बाजीप्रभू देशपांडेवीर बाजीप्रभू देशपांडे

अजुनही शरीरावर त्याच जखमा उभळतात… शंभूराजे आठवले कि डोळ्यातले अश्रृ आपोआप ढळतात


काळजात भगव्याच्या दाटती कळा..ll
सांगती दुनियेस हज्जार वेळा..ll
नका ठेऊ आम्हावर तिरका डोळा..ll
नाहीतर आमचा नांद लयी खुळा..ll

इतिहास घडविणारे आम्ही मावळे
ऐसे जन्मीले ना कोठे
झुकविले त्या हिमालया
पुजतो आम्ही फक्त शिवरायांना
सहण होत नाही आम्हाला स्वराज्याशी फरेब
छातित धडकतात आऊसाहेब …
अजुनही शरीरावर त्याच जखमा उभळतात
शंभूराजे आठवले कि डोळ्यातले अश्रृ आपोआप ढळतात
विसरलो नाहीत त्यालाखो मावळ्यांचे बलिदान
आजही वाटतो त्यांचा अभिमान
जिथे पडती पाऊल आमचे त्याच
इतिहासाच्या वाटा वाकत तर नाहीच पण मोडणार
हि नाही आता मावळा
चमकतात तेज तलवारीच्या धारा
दिशा बदलतो पाहुन आम्हाला वादळी वारा
मावळा आम्ही शिवरायांचे जगने आमचे ताठ आहे
आडवे जाण्याआधी विचार करा या मावळ्याशी गाठ आहे
राजमाता जिजाऊनचा विजय असो
प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधी श्वर,
महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजीमहाराज की जय
क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर
आद्य मराठा राजपुत्र महापराक्रमी
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय…!
बोला हरहर महादेव …..।।।
प्रत्येक

मराठ्या

ने शेअर करा.. कळू दे जगाला आपला राजा